नमस्कार 🙏🏻,
मी शिकलगार सर, पलूस, जि. सांगली, मी ज्योतिष शास्त्रात ज्योतिष विशारद 1994 साली व ज्योतिष पंडित 1995 साली पूर्ण केले आहे. गेली 30 वर्षे या ज्योतिष सेवेत कार्यरत असून आतापर्यंत 5 लाख लोकांना त्यांच्या पुढील वाटचाली साठी दिशा दाखवली आहे. विवाहयोग, विवाह गुणमेलन, नोकरी, व्यवसाय, शिक्षण, आरोग्य, नातेसंबंध, अश्या विषयावर मार्गदर्शन करत आहे. 30 वर्षांचा अनुभव असल्यामुळे लोकांचा मला उत्तम प्रतिसाद आहे.
आपल्या आयुष्यातील कोणत्याही समस्यांचे निवारण केले जाईल!
ही माहिती अचूक पाठवा 👇🏻-
नाव-
जन्मतारीख-
जन्म वेळ –
जन्मठिकाण-
तुमच्या समस्यांसाठी उपाय सुद्धा सांगू 😇
प्रश्न-
– पती व पत्नी कोणत्या दिशेची मिळेल?
– तुमचा विवाह केव्हा होईल?
– तुम्हाला जोडीदार कसा मिळेल?
– तुमचे वैवाहिक जीवन कसे असेल?